Wallpaper - Avadhoot Chintan
Posted in
Marathi,
wallpaper
 |
श्रीअवधूतचिंतन' ही परत परत घडणारी गोष्ट नव्हती. ती एका
विशिष्ट वेळेला, विशिष्ट जपसंख्या पूर्ण होऊन निर्माण झालेली गोष्ट होती आणि
तेवढेच नव्हे, तर लाभेवीण प्रेमळ असणाऱ्या अनिरुद्धांनी ती आपल्यासाठी खुली
करून दिली होती. |
अवधूत चिंतन उत्सव
'गोड तुझे रूप, गोड तुझे नाम' हे शब्द माझ्या मनात ज्याच्याशी निगडीत आहेत, तो माझा दत्तात्रेय व जे दत्तात्रेयाचे रूप आणि नाम माझ्या आंतरबाह्य जो प्रेमगंधाचा मोगरा फुलविते आणि बहरायी आणते, ते रूप म्हणजे अवधूत, नाम अनसुयानंदन आणि तो सुगंध, मला सदैव मोहविणारा सुगंध म्हणजेच त्याचा आशीर्वाद - अवधूतचिंतन श्रीगुरुदेवदत्त. - अनिरुद्ध
0 comments: