-
'श्रीअवधूतचिंतन' हि अतिशय क्वचित घडणारी घटना होती. अतिशय विलक्षण, अद्भुत आणि मनोहारी असे ह्याचे स्वरूप होते.
-
ईशद् पृथ्क्कारीका अर्थात सर्व इष्ट करणारी चाळणी.
-
ह्या श्री द्वादश ज्योतिर्लिंग कैलाशभद्राचे पहिले पूजन अरुंधती मातेने सगळ्यात पहिल्यांदा केले. अगस्त्य ऋषींनी ज्या प्रथम स्त्रीला उपदेश केला, ती अरुंधती माता व तिला शिवोपासना करण्यास सांगितले
-
विश्वनाथ व रामेश्वर ही दोन्ही ईश्वराची अर्थात शिवाचीच रूपे आहेत. विश्वनाथ प्रतिपाळ करणारा, तर रामेश्वर शत्रूंचा नाश करणारा. अशा ह्या विश्वनाथ व रामेश्वर ह्या दोघांची ही यात्रा आहे.
-
दत्तात्रेय अवधूताचे २४ गुरु ही ह्या विश्वातील २४ तत्त्वे आहेत. ह्या महाविष्णूची, परमशिवाची, सद्गुरुतत्त्वाची कृपा मनुष्याला प्राप्त करून देणारे २४ चॅनेल्स आहेत.
Next
Previous
Showing posts with label wallpaper. Show all posts
Tuesday, 1 August 2017
Thursday, 24 December 2015
Wednesday, 8 April 2015
Wallpaper - Avadhoot Chintan
Posted in Marathi, wallpaperश्रीअवधूतचिंतन' ही परत परत घडणारी गोष्ट नव्हती. ती एका विशिष्ट वेळेला, विशिष्ट जपसंख्या पूर्ण होऊन निर्माण झालेली गोष्ट होती आणि तेवढेच नव्हे, तर लाभेवीण प्रेमळ असणाऱ्या अनिरुद्धांनी ती आपल्यासाठी खुली करून दिली होती. |
Subscribe to:
Posts (Atom)
अवधूत चिंतन उत्सव
'गोड तुझे रूप, गोड तुझे नाम' हे शब्द माझ्या मनात ज्याच्याशी निगडीत आहेत, तो माझा दत्तात्रेय व जे दत्तात्रेयाचे रूप आणि नाम माझ्या आंतरबाह्य जो प्रेमगंधाचा मोगरा फुलविते आणि बहरायी आणते, ते रूप म्हणजे अवधूत, नाम अनसुयानंदन आणि तो सुगंध, मला सदैव मोहविणारा सुगंध म्हणजेच त्याचा आशीर्वाद - अवधूतचिंतन श्रीगुरुदेवदत्त. - अनिरुद्ध